अभिनेता भूषण प्रधानच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. नुकतंच भूषणची गोंद्या आला रे ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, त्यामुळे बाप्पाच्या आरसासाठी भूषणने त्याचाच देखावा करायचं ठरवलं. बघूया कसा झालाय हा देखावा. Reporter : Darshana Tamboli Cameraman : Faizan Ansari Video Editor : Omkar Ingale